उद्ध्वस्त मंदिराच्या निमित्ताने… !
गेली ७ दशके पाकमधील मंदिरांना अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाणे, ही धर्माभिमानी हिंदूंना नेहमीच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पाकमधील हिंदूंचा हा भयपट संपून त्यांचे निर्भय जीवन जगणे कधी चालू होणार आहे ?
गेली ७ दशके पाकमधील मंदिरांना अशा प्रकारे उद्ध्वस्त केले जाणे, ही धर्माभिमानी हिंदूंना नेहमीच अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. पाकमधील हिंदूंचा हा भयपट संपून त्यांचे निर्भय जीवन जगणे कधी चालू होणार आहे ?
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान
पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?
मतदानाला भाजपचा एकमेव आमदार अनुपस्थित : ठरावाला पाठिंबा
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो.
देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे.
देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते.
येथील धर्मांध मेहबूब शेख याने खासगी शिकवणीवर्ग घेणार्या एका तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून जळगाव येथील टॉवर चौकात भारतीय जनता युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने शेख याच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंवर अत्याचार होतात, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ धोरणात्मक पावले न उचलल्याचे फलित ! या हत्यांविषयी जगातील एकही मानवाधिकार संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी एका प्रसंगामध्ये गावकर्याला ‘तुला हनुमानाचा जन्मदिनांक ठाऊक आहे का ? ठाऊक असेल, तरच जयंती साजरी कर, नाहीतर केवळ कोंबडी खा’, असे सांगितले.