या हत्यांविषयी जगातील एकही मानवाधिकार संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या ! केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंवर अत्याचार होतात, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ धोरणात्मक पावले न उचलल्याचे फलित !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर स्थित मिठी येथे पोलीस अधिकारी गुल महंमद याच्या खोलीमध्ये २ हिंदूंचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आले.
ASI गुल मोहम्मद के कमरे में फंदे से लटके मिले 2 हिंदू, हत्या से पहले तड़पाया भी गया: पाकिस्तान के सिंध की घटना#Pakistan #Hindu https://t.co/6t1Nr612PS
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 1, 2021
या दोघांच्या हत्येपूर्वी त्यांच्यावर अत्याचारही करण्यात आले. बबिता मेघवार आणि त्यांचे नातेवाईक डोंगार मेघवार अशी या दोघांची नावे आहेत.
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा