देवीला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?
देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.
देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. अलका मुकेश सुलाखे यांच्या सासूबाई श्रीमती प्रभावती सुलाखे (वय ८४ वर्षे) यांचे ३० डिसेंबरच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या युद्धात कोणकोणते पराक्रम झाले, तसेच त्या वेळची परिस्थिती काय होती, यांविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
‘गोवा मुक्तीदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गोवा इन्क्विझिशन’ – ख्रिस्त्यांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा रंक्तरंजित इतिहास’ या विषयावर कार्यक्रम
‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, म्हणजे ‘धर्मद्रोही विचारांचे खंडण हेसुद्धा धर्मरक्षणच !’, हे व्रत त्यांनी घेतले होते. त्यांनी आयुष्यभर त्याचे पालन केले आणि इतर धर्मप्रेमींकडूनही करवून घेतले.
५ जुलै२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या निमित्ताने साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
श्री देवी सातेरी देवस्थान, शिवोलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार, २ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देवस्थानचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न !
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खडतर कष्ट केल्यावरच संत होता येते’, असे आपण बर्याच ठिकाणी वाचलेले असते. ‘खडतर कष्ट म्हणजे काय?’, हे पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पुढील लेखातून लक्षात येते. असे संत सनातनला लाभले, हे सनातनच्या साधकांचे आणि माझेही भाग्यच आहे.
‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.