उत्तरप्रदेशमध्ये वेगवेगळ्या घटनांत २ साधूंच्या हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना साधूंच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?, याचा शोध राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !

हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव धर्मांधाला अटक

आतापर्यंत देशभरात एकाही लव्ह जिहाद्याला कठोरातील कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही ! त्यामुळे ते वारंवार लव्ह जिहाद करतात ! हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

मुंबई येथे ‘झेप्टो’च्या मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’कडून युवतीचा विनयभंग !

युवतींनो, अशा वासनांधांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍याच्या घरात गावठी बाँब बनवतांना स्फोट ! : ३ कार्यकर्त्यांचा मृत्यू

हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारेही ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची गुंडगिरी आणि राष्ट्रघातकी कारवाया यांविषयी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

चर्चचे अनधिकृत बांधकाम महापालिकेकडून उद्ध्वस्त !

सिवूड येथील बेथेल गॉस्पेल चर्चद्वारे चालवण्यात आलेल्या अवैधपणे बालाश्रमामध्ये ४ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या चर्चचे अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांनी संयुक्त विद्यमाने कारवाई करून उद्ध्वस्त केले.

आज रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र -जागृती सभा !

‘‘हिंदूंचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे प्रबोधन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती जे कार्य करत आहेत, ते खूपच चांगले आहे. माझे ३ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आशीर्वाद आहेत.’’ – प.पू. कानिफनाथ महाराज

उत्तराखंडमधील धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा !

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे धर्मांतरासारख्या गोष्टी घातक आहेत. याला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा कठोर केला आहे.

जे.एन्.यू.च्या भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य यांच्या विरोधात लिहिण्यात आल्या घोषणा !

सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार्‍या या विश्‍वविद्यालयाला आता टाळे ठोकणेच आवश्यक झाले आहे ! केंद्र सरकारने ते धाडस दाखवण्याची वेळ आता आली आहे !

अधिवक्त्यांकडून ‘बक्षिस’ घेण्यासाठी जमादाराने कमरेवर ‘पेटीएम्’ क्युआर् कोड लावले !

या जमादाराचा कमरेवर पेटीएम क्युआर् कोड लावलेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याची नोंद घेऊन कारवाई करण्यात आली.

आनंदप्राप्तीसाठी साधनाच आवश्यक ! – वैभव आफळे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

प्रारब्धभोग भोगून ईश्‍वरप्राप्ती करणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे; परंतु मनुष्यजन्माचे खरे ध्येय ठाऊक नसल्याने साधनेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.