‘ऑपरेशन ऑल आऊट’ला पुन्हा प्रारंभ करत सैन्याकडून ४ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये रमझानच्या काळात घोषित करण्यात आलेली एकतर्फी शस्त्रबंदी मागे घेतल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेंतर्गत बांदपोरा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ आतंकवाद्यांना ठार केले.

नवी देहलीमध्ये घातपात घडवण्यासाठी आतंकवाद्यांचे षड्यंत्र

नवी देहलीत स्वातंत्र्यदिनी किंवा त्यापूर्वी मोठे आक्रमण घडवून आणण्याचे षड्यंत्र जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने रचल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. देहलीतील सरकारी इमारतीत ‘प्लंबर’ (नळजोडणी करणारा) बनून घातपात ……

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी

उत्तरप्रदेशच्या पोलीस नियंत्रण कक्षाला १७ जूनच्या रात्री अज्ञाताने दूरभाष करून श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह मैदान बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर येथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमधील भाजपच्या आमदारावर अज्ञातांकडून आक्रमण

येथील लोनी मतदारसंघातील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्यावर अज्ञातांनी आक्रमण केल्याची घटना घडली आहे. ते मेरठ येथून परतत असतांना दोन दुचाकींवरून आलेल्या गुंडांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला.

शाजापूर (मध्यप्रदेश) येथे महाराणा प्रताप जयंतीच्या शौर्ययात्रेवर धर्मांधांची दगडफेक

येथे महाराणा प्रताप जयंतीच्या दिवशी क्षत्रिय समाजाकडून शौर्ययात्रा काढण्यात आली होती. त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. यात अनेक जण घायाळ झाले, तसेच धर्मांधांनी या वेळी जाळपोळ केली.

गौरी लंकेश यांना अपशब्द वापरलेले नाहीत ! – प्रमोद मुतालिक यांनी जनसंवाद सभेच्या वेळी पत्रकारांना दिलेले स्पष्टीकरण

जनसंवाद सभेमध्ये श्री. प्रमोद मुतालिक यांनी म्हटले की, गौरी लंकेश यांच्या हत्येशी श्रीराम सेनेचा काहीही संबंध नाही. गौरी लंकेश यांच्यासह महाराष्ट्रातील २ हत्या आणि कर्नाटकातील २ हत्या या काँग्रेसचे सरकार असतांना झाल्या आहेत

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या अन्वेषणासाठी ‘एस्आयटी’ची स्थापना करणारे राज्यातील २४ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांवर निष्क्रीय का ? – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्आयटी’ची) स्थापना करणारे तत्कालीन काँग्रेस सरकार आणि आताचे युती सरकार २४ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या अन्वेषणासाठी निष्क्रीय का आहे ?….

जामनेर (जिल्हा जळगाव) येथील मुलांना मारहाण केलेल्या घटनेचे राजकारण आणि सत्यता !

संपूर्ण घटनेचा विचार करता यास जातीय रंग देण्याचा प्रयत्न करून ‘राजकारण’ करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांची आध्यात्मिक उन्नती होऊन हिंदु राष्ट्र प्रस्थापित झाले पाहिजे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीचे कार्य राष्ट्रव्यापी होत असतांना विविध राज्यांमध्ये समितीच्या विविध संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतांना अनेकांनी आध्यात्मिक उन्नतीही केली आहे.

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे २३ जणांचा मृत्यू

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांतील साडेचार लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. सध्या येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक साहाय्यता कार्य करत आहे.