Diwali In Pakistan : पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी साजरी केली दिवाळी
मरियम नवाझ यांनी दिवाळी साजरी करण्यासह जे काही हिंदु पाकिस्तानात शिल्लक राहिले आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !
मरियम नवाझ यांनी दिवाळी साजरी करण्यासह जे काही हिंदु पाकिस्तानात शिल्लक राहिले आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !
भारतातून केवळ एकाच हिंदु नेत्याने या हिंदूंसाठी शुभेच्छा दिल्या, हे अन्य हिंदु नेत्यांना लज्जास्पदच ! या देशांतील हिंदूंना शुभेच्छा देण्यासह त्यांच्या रक्षणासाठीही हिंदु नेत्यांनी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
जमीर अहमद खान यांनी केलेले वक्तव्य अगदी खरे आहे. दोघांचा उद्देश एकच आहे. सरकारनियंत्रित हिंदु धर्मादाय संस्था हिंदूंच्या मंदिरांना मिळालेल्या देवनिधीत अफरातफर करते, तर वक्फ बोर्ड हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता या स्वत:ची संपत्ती असल्याचा दावा करते. यावर आळा घालण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
साम्यवादी विद्यार्थी संघटना हिंदुद्वेषी असल्याने ती सातत्याने अशा प्रकारचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असते. सरकारने याच्या विरोधात कृती करून त्यावर बंदीच घालणे आता आवश्यक झाले आहे !
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला साहाय्य केल्याने युद्ध अधिक तीव्र होईल.
अशी याचिका करणार्यांवरच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. घुसखोरांना देशातून हाकलण्याची आवश्यकता असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी न्यायालयापर्यंत जाणार्या लोकांनाही देशातून हाकलले पाहिजे !
चीनने मिठाई दिली, तरी चीनचा इतिहास विश्वासघाताचा असल्याने त्याच्यापासून सतर्क रहाणेच आवश्यक आहे !
कल्याणीनगर येथील पोर्शेकार अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यक विभागाने फौजदारी खटला चालवण्यास राज्यशासनाने संमती दिली आहे.
विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर गस्त घालणार्या पोलिसांवर चंदन चोरांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये घायाळ झालेल्या चोरट्यांवर वैद्यकीय उपचार करणार्या आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली आहे.
अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणुकीच्या कामाचे दायित्व सांभाळून भेसळ रोखण्यासाठी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले असल्याची माहिती अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दिली.