मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीस असहकार्य करणार्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवणार ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगरपालिका
कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे
कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे
सातारा-कास रस्त्यावरील गणेश खिंडीत एक अल्टो गाडी कोसळून अपघात झाला.
शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी खासदार प्रेमसिंग शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
कोरोना महामारीच्या काळात २०२ देशांनी महान भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आहे.
भूमीच्या मालकाने संबंधित ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक स्थळ उभारले जाणार नसल्याची हमी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली.
आंतरिक क्षमतेला प्राधान्य देऊन शिकता आले पाहिजे. त्यादृष्टीने नवे शैक्षणिक धोरण लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी येथे केले.
गोव्यातील सर्व राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि हमरस्ता खात्याचे पदाधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.
देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.
भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !
तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.