Pakistan Army Crosses LOC Opens Fire : पाक सैन्याकडून भारतीय सीमेत घुसखोरी करत गोळीबार : भारताने दिले प्रत्युत्तर
पाकसमवेत शस्त्रसंधी करून काही उपयोग नाही, तर त्याला शस्त्रांच्या भाषेतच प्रत्युत्तर दिले पाहिजे !
पाकसमवेत शस्त्रसंधी करून काही उपयोग नाही, तर त्याला शस्त्रांच्या भाषेतच प्रत्युत्तर दिले पाहिजे !
कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
लोकशाहीचा अपलाभ घेऊन मुसलमान संघटना समाजाला कशा प्रकारे वेठीस धरत आहेत, याचे हे उदाहरण. अशा संघटनांना सरकारने अद्दल घडवणे आवश्यक !
याच विषयावर ७ याचिका प्रलंबित
अतिक्रमण करणार्यांवर सरकार कारवाई करते, तेव्हा सरकार अशांकडून कारवाईचा दंड वसूल करते, आता अतिक्रमण करणार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठीही सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
मुंबई-पुणे महामार्गावर संशयास्पद वाटणारे २ कंटेनर पोलिसांनी कह्यात घेतले. त्यात ५७ टन गोमांस असल्याचा संशय होता. वाहनचालक आणि मालक मात्र हे मांस म्हशींचे आहे, असे सांगत होते.
तालुक्यातील सावळज येथे कावेरी प्रेम चव्हाण या विवाहितेला त्या झोपलेल्या असतांना नागाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. गावातील रुग्णालयाला सुटी असल्याने स्थानिक पातळीवर उपचार मिळाले नाहीत.
काही विकृत मनोवृत्तीचे लोक गलिच्छ पद्धतीने छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज, तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा अपमान होईल, असे भाष्य, टीपणी किंवा कृती करतात. त्यामुळे अशी मागणी त्यांनी केली.
गळतीवर उपाययोजना न काढल्यास भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत ! धरणांना गळती लागण्यापूर्वी त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची सोय प्रशासनाकडे कशी नाही ? याचे उत्तर द्यायला हवे !
मध्यवर्ती गटार यंत्रणेमुळे पणजी येथील १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर रस्ता आणि पिसुर्लेकर रस्ता यांचे काम ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत करता येणार नाही.