काँग्रेसचे नेते अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक
बागची म्हणाले, ‘‘जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका केली, तर आम्हीही या पुस्तकातील संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका करणार.’’
बागची म्हणाले, ‘‘जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका केली, तर आम्हीही या पुस्तकातील संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका करणार.’’
सैनिकांवर शस्त्रांद्वारे आक्रमण होत असतांना त्यांना गोळीबार करण्याचा आदेश नाही का ? सैनिकांना मारहाण करून त्यांच्याकडील बंदुका हिसकावून नेण्यात येत असतील, तर सीमेवर सैनिकांना तैनात तरी कशाला करण्यात आले आहे ?
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे गेल्या काही वर्षांपासून निघत असतांनाही तेथे राष्ट्रपती राजवट का लावली जात नाही ? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे !
सीमेचे रक्षण करणार्या एका दलावर अशा प्रकारचा आरोप केवळ राष्ट्रघातकीच करू शकतात ! अशा आरोपातून ममता बॅनर्जी यांची मानसिकता लक्षात येते ! यासाठीच बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणे आवश्यक आहे !
प्रत्येकाला ठाऊक आहे की, आक्रमणकर्ते आणि पीडित दोघेही तृणमूल काँग्रेसचेच आहेत. सतत बाँबस्फोट होणार्या बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लावणार ?
भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
आराबाग (बंगाल) येथे ‘महाभारत संघा’च्या वार्षिक समारंभामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
श्री श्री भगवानजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शुभेच्छा पत्र पाठवून कृतज्ञता व्यक्त केली.
७२ वर्षांनी निकाल लागण्याला कुणी ‘न्याय मिळाला’, असे कधीतरी म्हणू शकतो का ? या खटल्याप्रमाणेच वर्ष १९५२ मध्ये प्रविष्ट करण्यात आलेले आणखी ५ असेच जुने खटले आहेत.