हुगळी (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण !

बिहार आणि बंगाल येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर सातत्याने होत असलेली आक्रमणे आणि सरकारची निष्क्रीयता पहाता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीच आवश्यकता आहे ! केंद्रातील भाजप सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे !

बालिकेवर बलात्काराच्या प्रकरणी दोघा शिक्षकांना आजन्म कारावासाची शिक्षा

वरील दोघा नराधम शिक्षकांनी बालिकेला शाळेतील स्वच्छतागृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. हा खटला लढत असतांना पीडितेच्या वडिलांची नोकरीही गेली होती. तथापि त्यांनी हार न मानता चिकाटीने लढा दिला.

बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या  

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन उडत आहेत तीन तेरा !

(म्हणे) ‘रामनवमीच्या काळातील हिंसाचारामागे भाजपच !’ – ममता बॅनर्जी यांचा फुकाचा आरोप

हिंसाचार धर्मांध मुसलमानांनी घडवून आणल्याचे धडधडीत दिसत असतांना त्याचे खापर भाजपवर फोडून धर्मांधांना खूश करणार्‍या ममता बॅनर्जी. भारतातील एका राज्यात अशा मुख्यमंत्री लाभणे, ही शोकांतिका म्हणावी लागेल !

बंगालमध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात मारहाण

यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका

हावडा येथील धर्मांधांच्या आक्रमणाचे प्रकरण : ही याचिका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी प्रविष्ट केली आहे.

हावडा येथे दुसर्‍या दिवशीही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

ममता बॅनर्जी यांनी दंगलीसाठी हिंदूंचा ठरवले उत्तरदायी ! हिंदूंनी मुसलमानबहुल भागात त्यांची धार्मिक मिरवणूक काढू नये, असे राज्यघटनेत लिहिलेले आहे का ? हा भारत आहे कि बांगलादेश ?

बंगालमध्ये श्री शीतलादेवीचा जागराच्या कार्यक्रमावर धर्मांधांचे आक्रमण !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगालची स्थिती बांगलादेशाप्रमाणे झाल्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर तिसर्‍यांदा दगडफेक

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत दयनीय असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे !

दार्जलिंगमधील लेनिनच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

येथे लेनिन, कार्ल मार्क्स आणि स्टॅलिन या तिघांचे पुतळे होते; परंतु समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली.