वेळागर (वेंगुर्ले) येथील समुद्रात बुडून कारवार येथील तरुणाचा मृत्यू
अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.
अंघोळीसाठी पाण्यात जातांना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू.
आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय ‘ऑनलाईन‘ महिला शौर्यजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
ढोलताशांचा गजर आणि श्री देव रामेश्वर अन् श्री देव नारायण यांचा जयघोष यांमुळे अवघे मालवण शहर दुमदुमून गेले होते.
आपत्काळात दिवाळी कशी साजरी करावी ? आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी राज्यातील विविध धर्मप्रेमींना नुकतेच ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या संकटाची तीव्रता उणावली असली, तरी हे संकट पूर्णत: टळलेले नाही.
देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.
गेल्या दोन प्रसंगांत या आतंकवाद्यांनी भारतात घुसखोरी करून मोठी हानी केल्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आले. यातून आपण अजूनही बचावात्मक धोरण राबवत आहोत, जे चुकीचे आहे.
दीपावलीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली आणि वरील उद्गार काढले.
विडंबन करणार्या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !
‘मंदिरे उघडल्यानंतर शासनाने जे नियम घालून दिले आहेत, त्याचे भक्तांनी पालन करावे’, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत; कारण कोरोना महामारी अजून संपलेली नाही – हिंदु जनजागृती समिती