यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा संचारबंदी लागू करू ! – संजय राठोड, पालकमंत्री

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी कोविडच्या संदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाची लक्षणे असणार्‍यांनी चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा प्रशासनाला जिल्ह्यात संचारबंदी करण्याविना पर्याय नाही

‘व्हिप’ डावलणार्‍या ७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार ! – दीपक शिंदे-म्हैसाळकर, भाजप

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्यासाठी भाजपकडून ‘व्हिप’ काढण्यात आला होता.

‘व्हॉट्सअ‍ॅप’ खाते हॅक करण्यासाठी फसव्या संदेशाचा सुळसुळाट !

‘तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कोड ३५५-७६६ आहे. तुम्ही v.whatsapp.com/355766 या मार्गिकेवर क्लिक करून तुमच्या भ्रमणभाषची निश्‍चिती करा’, अशा प्रकारचा संदेश व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम यांद्वारे येत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात घडणार्‍या ठळक घडामोडी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.

हिंदु महिला पतीकडून मिळालेल्या संपत्तीचा वाटा पित्याच्या कुटुंबातील लोकांना देऊ शकते ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  

महिलेच्या भाऊ, बहिण आणि अन्य नातावाइकiना तिच्या पतीच्या संपत्तीचा उत्तराधिकारी मानल जाऊ शकत.

वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी सहभागी व्यक्तीने भाजपच्या नेत्याला चप्पल फेकून मारली !

विचारांचा प्रतिवाद विचारांनी करण्याऐवजी अशा प्रकारची कृती करणारे कायदाद्रोहीच होत !

पुणे विद्यापिठाचा परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय ; अभाविपच्या तीव्र आंदोलनानंतर मागणीला यश

असे आंदोलन का करावे लागते ? विद्यापीठ प्रशासन स्वतःहून विद्यार्थ्यांच्या हितार्थ निर्णय का घेत नाही ?

पुणे येथे सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या प्रकरणी भाजपच्या नगरसेविकेवर गुन्हा नोंद

नियम मोडणार्‍यांमुळेच कोरोना आटोक्यात येण्याऐवजी वाढत आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘आकाशवाणीवरून सनातनी विचारांचा प्रसार केला जातो !’ – डॉ. बाबा आढाव

‘नासा’सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सनातन ग्रंथांचा आधार घेऊन संशोधन करत असतांना सनातन धर्माच्या ग्रंथांना अवैज्ञानिक म्हणणे हास्यास्पद ! किंबहुना गणित, खगोलशास्त्र, वैद्यक, स्थापत्य, पर्यावरण आदी सर्वच शास्त्रांचे मूळ सनातन धर्मात आहे !

अनधिकृतपणे सरकारी बंगल्यात रहाणारे माजी मंत्री आणि आमदार यांची हकालपट्टी करा ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन थेट कारवाई का करत नाही ? अशी कारवाई न करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवरही कारवाई करायला हवी !