नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारीच्या नोटिसा !
नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे; मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे; मात्र या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने याविषयीचे आदेश जारी केले आहेत. बंदीकाळात मासेमारी करणार्या मच्छीमारांवर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये संवर्धन आणि सुशोभिकरण यांचे काम चालू असल्यामुळे बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून पुन्हा चालू होणार आहे
अजूनही तळागाळात भ्रष्टाचार चालू आहे, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?
गुन्हेगार भरदिवसा दरोडा टाकतात म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! अशी पोलीसयंत्रणा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी सुधारणार ?
अवैध गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकांची नाल्यात विल्हेवाट लावली जाणे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे आणि म्हणूनच संतापजनक !
अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांच्यामुळे सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नुकताच दिला.
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्यावर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांना मोर्चे-आंदोलने करावे लागू नयेत. हिंदुत्वनिष्ठ सरकारनेच त्यांना न्याय दिला पाहिजे !
महाविद्यालयाच्या प्रशासनाने दबावाला बळी न पडता येत्या शैक्षणिक वर्षातही हिजाब आणि बुरखा यांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे समर्थन करणार्यांनी पाकिस्तानात जावे. भारताचे खाऊन पाकिस्तानचे गुणगान गाणार्यांना भारतात स्थान नाही, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.