पनवेल येथे ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चालू करण्यात आलेल्या डॉ. अशोक तांबेकर यांच्या ‘श्रीकृष्ण चिकित्सालया’चा तृतीय वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक राम नदीत सांडपाणी सोडत असल्याचा ‘आप’चा आरोप !

राम नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एन्.जी.टी.) सुनावणी चालू आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद, पुणे महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) यांच्या विरोधात हा दावा प्रविष्ट आहे.

पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्‍यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे पुणे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !

एकमेकांशी समन्वय नसणार्‍या विभागांमुळेच प्रशासनाची कार्यक्षमता घटते, नागरिकांना त्रास होतो, हे लक्षात घ्यावे !

‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त

वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आर्.टी.ई. (बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

कोंढवा (पुणे) येथे केलेल्या कारवाईत २३ म्हशी आणि रेडकू यांची सुटका !

गायी-म्हशींची अवैध वाहतूक करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल असा धाक पोलीस निर्माण करणार का ?

संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांना जामीन मिळण्यासाठी आवेदन सादर करण्यात आले असून त्या संदर्भात अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी युक्तीवाद केला.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ३ कर्मचारी निलंबित, तर १ कर्मचारी कार्यमुक्त !

पाणीपट्टीची देयके न काढल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील प्रभारी ‘मीटर रिडर’ राजन हर्षद, प्रीतेश कांबळे यांना निलंबित, तर मानधनी कर्मचारी सूरज शिंदे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराला विलंब झाल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आणि आधुनिक वैद्य यांच्यात हाणामारी !

संवेदनाशून्य आधुनिक वैद्यांमुळे रुग्णांना कधीतरी उपचार योग्य होतील, याची निश्चिती वाटेल का ?

अमळनेर येथे इयत्ता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा !

येथील ‘पूज्य साने गुरुजी ग्रंथालय आणि विनामूल्य वाचनालय’ संचालित विनामूल्य स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने या वर्षी इयत्ता १२ वी उत्तीर्ण आणि त्यापुढील विद्यार्थी अन् पालकांसाठी दोन दिवसीय करियर मार्गदर्शन…