Nagpur National Flag Desecration : नागपूर महापालिकेने बॅनरवरील अशोकचक्रावर उभा झाडू छापला !

महानगरपालिकेच्या वतीने ‘स्वच्छता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या प्रसिद्धीसाठी लावलेल्या बॅनरवर राष्ट्रीय चिन्ह असणार्‍या अशोकचक्रावर उभा झाडू छापण्यात आला आहे.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार !

अक्षयने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला.

पावनखिंड हे राष्ट्रीय स्वातंत्र्याचे तीर्थक्षेत्र !- प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

‘शिवधैर्य’ या विषयावर बोलतांना त्यांनी पन्हाळगडाचा वेढा, पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर छापा आणि शाहिस्तेखानावर मात आदींवर विवेचन केले.

अधिकाधिक जागा भाड्याने देऊन एस्.टी. विकासासाठी निधी उभारू ! – भरतशेठ गोगावले

या वेळी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘वर्ष २००२ पासून एस्.टी. महामंडळाच्या जागा व्यावसायिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरता भाड्याने देण्यात येत होत्या.

एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती !

एस्.टी. महामंडळाला लवकरच नवीन २ सहस्र २०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. एस्.टी. कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

नौदल अधिकार्‍याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ममनचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.

‘चॅटिंग’ प्रसारित करण्याची धमकी देत धर्मांधाने अल्पवयीन मुलीकडून उकळले ११ तोळे सोने !

गुन्हेगारीत आणि फसवणुकीत आघाडीवर असणार्‍या धर्मांधांपासून दूर रहाण्यातच मुलींचे हित आहे ! धर्मांधांशी मैत्री करण्यापूर्वी मुलींनी १०० वेळा विचार करावा !

हुपरी येथील अवैध मदरशावर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या आमरण उपोषणास प्रारंभ : आज महाआरती !

हिंदुत्वनिष्ठांना अवैध मदरसे पाडण्यासाठी उपोषण करावे लागणे, हे दुर्दैवी ! जनतेला समस्या सोडवण्यासाठी आमरण उपोषण करायला लावणारे प्रशासन विसर्जित करा !

Urine Jihad In Thane : प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लघवी करून फळे विकणार्‍या धर्मांधाला अटक !

पोलिसांनी अली खान याला अटक केली आहे. अली खान याच्या किसळवाण्या कृत्यामुळे येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. 

Ganeshotsav Laser Lights : गणेशोत्सवातील लेझर दिव्यांचा तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर बीम’मुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. मिरवणुकीच्या वेळी अनेक गणेशोत्सव मंडळांनी रथावर ‘लेझर बीम’चा वापर केला होता.