सहा वर्षे संमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही ! – कर्नाटक उच्च न्यायालय

सहा वर्षे एखाद्याशी सहमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्या एका निकालात म्हटले आहे.

प्रेषित महंमदचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांना अटक !

महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांनी ‘एम्.आय.एम्.’चेे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये, ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग पाहू कोण अधिक शक्तीशाली आहे ते’, या टिप्पणीचा पुनरुच्चार केला.

‘चंद्रयान ३’ आता चंद्राच्या अधिक जवळून मारत आहे घिरट्या !

१४ ऑगस्टला ते चंद्राच्या अधिक जवळ जाणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. ‘चंद्रयान ३’ हे २३ ऑगस्ट या दिवशी चंद्रावर यशस्वीरित्या उतरेल, अशी इस्रोच्या वैज्ञानिकांसह भारतवासियांना आशा आहे.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ रश्मी सामंत यांचे पुस्तक ‘अ हिंदु इन ऑक्सफर्ड’चे प्रकाशन !

हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कार्य करणार्‍या रश्मी सामंत यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी मात्र हिंदूंनी ठामपणे उभे रहाणे आवश्यक !

१० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या ख्रिस्ती मुख्याध्यापकाला अटक !

असा वासनांध ख्रिस्ती मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक होय !

पत्नीने पतीला ‘काळा’ म्हणत अपमानित करणे ही क्रूरता ! – कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात म्हटले आहे की, पत्नीने पतीला काळा म्हणत त्याचा अपमान करणे ही क्रूरता आहे. या आधारावर घटस्फोट दिला जाऊ शकतो, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मान्यता दिली.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विद्यार्थिनींची अश्‍लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

‘याविषयी कुणाला सांगितल्यास आणखी छायाचित्रे प्रसारित करणार’, अशी धमकी दिली आहे. एवढेच नव्हे, तर या टोळीने पोलिसांना उद्देशून ‘तुमच्यात धमक असेल, तर आम्हाला शोधून दाखवा. जय टिपू सुल्तान’,  अशी पोस्ट प्रसारित केल्याचे समजते.

कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील देवीरम्मा देवळात वस्त्रसंहिता लागू !

याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने निपाणी (कर्नाटक) येथे महारुद्र स्वाहाकारास प्रारंभ !

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून ५ ऑगस्टला त्याचा प्रारंभ झाला.

कराड-निपाणी-बेळगाव रेल्‍वेमार्गाचे काम चालू करा ! – रेल्‍वेमंत्र्यांना निवेदन

हा रेल्‍वे मार्ग पूर्णत्‍वास गेल्‍यास कर्नाटक-महाराष्‍ट्रातील सीमा भागातील लाखो नागरिकांची सोय होणार आहे. या प्रसंगी महाराष्‍ट्र भाजपचे उपाध्‍यक्ष श्री. अजित गोपछडे आणि बेळगाव भाजप अध्‍यक्ष श्री. संजय पाटील उपस्‍थित होते.