स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विद्यार्थ्यांकडून जयघोष वदवून घेतल्याने शिक्षिकेला करावी लागली क्षमायाचना !

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करणेही आता गुन्हा झाला आहे, हे काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना मान्य आहे का ?

नेहा उपाख्य मेहर हिने १२ हिंदु पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्‍लील छायाचित्रे काढून फसवले !

हिंदु समाज साधनाविहीन झाल्याने रज-तमाच्या गर्तेत अडकत चालला आहे, हेच वारंवार घडणार्‍या अशा घटना दाखवून देत आहेत. त्यामुळे आता षड्यंत्रकारी जिहाद्यांपासून स्वत:चे रक्षण होण्यासाठी केवळ हिंदु महिलाच नव्हे, तर पुरुषांनीही साधना करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !

‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख केल्यावरून शिक्षणाधिकार्‍याची मुख्याध्यापकांना समज !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात अशा घटना घडणे हिंदूंसाठीच लज्जास्पद ! खरेतर धर्मनिरपेक्ष राष्ट्रात ‘हिंदु’ शब्दाची कावीळ असलेल्या मुसलमान अधिकार्‍याला शिक्षणाधिकार्‍यांनी जाब विचारला पाहिजे !

‘चंद्रयान-३’च्या ‘लँडर विक्रम’ने अल्प केला वेग !

भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे.

कलियुगात ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्‍यात्‍माचे आचरण केल्‍यानेच प्राप्‍त होतो. जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांचे मूळ कारण हे आध्‍यात्मिक असते.

‘चंद्रयान-३’चा ‘अवतरक’ (लँडर) यानापासून यशस्वीपणे विभक्त !

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले.

१७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे ‘लँडर’ वेगळे होणार !

चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्रावर जवळ पोचले आहे. आता ‘चंद्रयान-३’चे  चंद्रापासूनचे अंतर १५३ किलोमीटर ते अधिकाधिक १६३ किलोमीटर आहे. १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनण्यास सक्षम !

भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

२३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याचा (‘सॉफ्ट लँडिंग’चा) प्रयत्न करणार आहे.