Karnataka Reservation : कर्नाटक सरकार खासगी आस्थापनांमध्ये केवळ स्थानिकांनाच नोकर्‍या देणारे विधेयक आणणार !

विधानसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर उद्योग, कारखाने आणि अन्य आस्थापने, यांंमध्ये स्थानिकांना आरक्षण देणे बंधनकारक असणार आहे.

Bail In Gauri Lankesh Murder : अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. आणि नवीन कुमार यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाकडून जामीन संमत !

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने यापूर्वी जामीन संमत केला आहे. हे लक्षात घेऊन आम्‍हालाही जामीन द्यावा’, अशी मागणी केली होती.

Kannada Development Authority : कर्नाटकातील मदरशांमध्ये आठवड्यातून २ दिवस कन्नड शिकवणार ! – पुरुषोत्तम बिळिमले, अध्यक्ष, कन्नड विकास प्राधिकरण

राज्यातील मदरशांमध्ये आठवड्यातून २ दिवस कन्नड शिकवण्यात येणार आहे, अशी माहिती कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिळिमले यांनी दिली. प्रारंभी ही योजना बेंगळुरू, विजयपूर, रायचूर आणि कलबुर्गी येथील काही निवडक मदरशांमध्ये चालू  केली जाईल.

ऑनलाईन मागणी नोंदवून आणि पैसे देऊनही खाद्यपदार्थाचे वितरण न केल्याने ग्राहकाला ६० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश

या महिलेने ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी महिलेने झोमॅटोकडे मोमोज पुरवण्याची ऑनलाईन मागणी नोंदवली होती. त्यासाठी १३३ रुपये ऑनलाईन सुविधेद्वारे भरले होते.

Cancelled Free Travel For Women : कर्नाटकात काँग्रेस सरकारला परवडेनाशी झाली आहे महिलांसाठीची विनामूल्य बस प्रवासाची योजना !

बसच्या भाड्यात २० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव ! केंद्र सरकारने आता कायदा करून अशा प्रकारच्या योजनांवर बंदी घातली पाहिजे !

बसमध्ये मौलवीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : अन्य महिलांनी दिला चोप !

धार्मिक शिकवण देणार्‍यांमध्ये अशा वासनांधांचा भरणा असूनही एकही मुसलमान त्याचा निषेध करत नाही, हे लक्षात घ्या !

Obscene Video : प्रेमसंबंधाला विरोध असल्याने पिता आसिफने स्वतःच्याच मुलीचे अश्‍लील व्हिडिओ केले प्रसारित !

अल्पसंख्य असलेले मनाविरुद्ध झाल्यास गुन्हेगारी करण्यात कुठल्याही थराला जाऊ शकतात, याचे हे एक उदाहरण !

Farmers Petitions Found In Garbage : शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेली निवेदन पत्रे सापडली कचरापेटीत !

शेतकर्‍यांच्या समस्येविषयी ६ दशकांच्या सत्ताकाळात काँग्रेसने काहीच केले नाही, आताही तिची तीच गत आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !

Sri Ram Sena Helpline : श्रीराम सेनेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा हिंदु महिलांना होत आहे लाभ ! – प्रमोद मुतालिक

हिंदु महिलांच्या रक्षणासाठी हुब्बळ्ळीसह राज्यातील ४ ठिकाणी श्रीराम सेनेने चालू केलेला हेल्पलाईन क्रमांक परिणामकारक रीतीने कार्य करत आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

उडुपी (कर्नाटक) येथे सराईत गुन्हेगार टोळीला आर्थिक साहाय्य करणार्‍या मुसलमान तरुणीला अटक

देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात आणि त्यात त्यांच्या महिलाही मागे रहात नाहीत !