उडुपी (कर्नाटक) येथे सराईत गुन्हेगार टोळीला आर्थिक साहाय्य करणार्‍या मुसलमान तरुणीला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

उडुपी (कर्नाटक) – सराईत गुन्हेगार टोळीला आर्थिक साहाय्य केल्याच्या प्रकरणी सराफा एच्. उपाख्य साजिदा (वय २१ वर्षे) या तरुणीला अटक करण्यात आली आहे. ती मूळची दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उप्पिनगडी येथील असून ती आरोपी इसाकची मैत्रीण आहे. आरोपींना आश्रय देण्यासह ती त्यांच्यासाठी आर्थिक व्यवस्थाही करत होती. बँक खात्यातून पैसे हस्तांतरित करण्यात आल्यावर तिला अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात आणि त्यात त्यांच्या महिलाही मागे रहात नाहीत !