आता आमची मने जुळली आहेत ! – उद्धव ठाकरे

आमच्यात मतभेद नक्की होते; पण भेट झाल्यानंतर सगळे मिटले. सर्व वाद आम्ही संपवले आहेत. आता आमची मने जुळली आहेत, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या येथे उमेदवारी अर्ज भरतांनाच्या आधी घेण्यात आलेल्या सभेत केले.

अमित शहा यांच्या संपत्तीत ७ वर्षांत ३ पट वाढ

सर्वच राजकारण्यांच्या संपत्तीत अल्प कालावधीत होणारी वाढ संशयच निर्माण करते ! पारदर्शकता म्हणून, तसेच लोकांच्या मनात संशयाची जागा राहू नये म्हणून अमित शहा यांनी याविषयी सखोल स्पष्टीकरण देणे जनतेला अपेक्षित आहे !

पोरबंदर येथील समुद्रात नौकेतून ५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

भारतीय तटरक्षक दल आणि आतंकवादविरोधी पथक यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत समुद्रमार्गाने नौकेमधून आणले जाणारे १०० किलो हेरॉईन जप्त केले आहे.

वडोदरा (गुजरात) येथे हिंदु अल्पसंख्यांक होण्याच्या भीतीने विरोध म्हणून हिंदूंचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

भाजपशासित राज्यात हिंदूंना अशी भीती वाटते, तर काँग्रेस आणि अन्य हिंदुद्वेषी पक्ष सत्तेवर असलेल्या राज्यांत हिंदूंची स्थिती काय असेल, हे लक्षात येते !

गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणी याकूब पटालिया याला जन्मठेप

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमधील एका डब्याला आग लावून त्यातील ५९ कारसेवकांना जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने याकूब पटालिया या आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद

येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी, समितीचे कार्यकर्ते श्री. सुहास गरुड आणि श्री. गजानन नागपुरे …

कच्छ (गुजरात) येथे पाकचे ड्रोन उद्ध्वस्त

२६ फेब्रुवारीला येथील सीमेवर पाकचे मानवविरहित विमान (ड्रोन) भारतीय सैन्याने उडवले.

हिंदु राष्ट्र स्थापन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार ! – विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

भारतातील धर्मनिरपेक्ष शासनप्रणालीमुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे हे राज्यघटनेच्या विरुद्ध आहे, असा आरोप केला जातो; मात्र आणीबाणीच्या वेळेस राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द त्यात टाकून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ बनवले गेले, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

प्रभु श्रीरामचंद्र केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुसलमानांचेही पूर्वज असल्याने अयोध्येतच राममंदिर होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

प्रभु रामचंद्रांचे मंदिर अयोध्येतच होणार. ते अयोध्येत नाही, तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का अथवा मदिना येथे होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांकडून पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेला अभिनंदनाचे पत्र

गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेचे १४ फेब्रुवारी हा ‘मातृ-पितृ दिवस’ साजरा करत असल्यावरून अभिनंदन केले आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या आश्रमाला त्यांनी राज्यशासनाच्या ….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now