गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणी याकूब पटालिया याला जन्मठेप

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमधील एका डब्याला आग लावून त्यातील ५९ कारसेवकांना जाळून ठार मारल्याच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने याकूब पटालिया या आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद

येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांची हिंदु जनजागृती समितीचे गुजरात समन्वयक श्री. संतोष आळशी, समितीचे कार्यकर्ते श्री. सुहास गरुड आणि श्री. गजानन नागपुरे …

कच्छ (गुजरात) येथे पाकचे ड्रोन उद्ध्वस्त

२६ फेब्रुवारीला येथील सीमेवर पाकचे मानवविरहित विमान (ड्रोन) भारतीय सैन्याने उडवले.

हिंदु राष्ट्र स्थापन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार ! – विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

भारतातील धर्मनिरपेक्ष शासनप्रणालीमुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे हे राज्यघटनेच्या विरुद्ध आहे, असा आरोप केला जातो; मात्र आणीबाणीच्या वेळेस राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द त्यात टाकून भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ बनवले गेले, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

प्रभु श्रीरामचंद्र केवळ हिंदूंचेच नव्हे, तर मुसलमानांचेही पूर्वज असल्याने अयोध्येतच राममंदिर होणार ! – योगऋषी रामदेवबाबा

प्रभु रामचंद्रांचे मंदिर अयोध्येतच होणार. ते अयोध्येत नाही, तर काय व्हॅटिकन सिटी किंवा मक्का अथवा मदिना येथे होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांकडून पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेला अभिनंदनाचे पत्र

गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संस्थेचे १४ फेब्रुवारी हा ‘मातृ-पितृ दिवस’ साजरा करत असल्यावरून अभिनंदन केले आहे. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या आश्रमाला त्यांनी राज्यशासनाच्या ….

गुजरात राज्यातील ‘प्रथम प्रांतीय हिंदू अधिवेशना’त हिंदुत्वनिष्ठांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या गुजरात राज्यातील ‘प्रथम प्रांतीय हिंदू अधिवेशना’त उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला.

‘अमूल’ आस्थापनाच्या साहाय्याने पारंपरिक आंबिल पेय बाजारात विक्रीसाठी आणण्याची वडोदरा येथील एम्.एस्. विश्‍वविद्यालयाची सिद्धता

प्राचीन काळापासून आरोग्यासाठी शेतकरी घेत असलेले ‘आंबिल’ हे पेय ‘अमूल’ या आस्थापनाच्या साहाय्याने बाजारात विक्रीसाठी आणण्याची सिद्धता एम्.एस्. विश्‍वविद्यालयाने चालवली आहे. हे पेय घेतल्याने निराशा न्यून होते तसेच पोटातील आतड्यांचे कार्य सुधारते, असे विश्‍वविद्यालयाने सांगितले आहे.

सवर्ण आरक्षण कायद्याची कार्यवाही गुजरातपासून चालू

केंद्र सरकारने सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला.

गुजरातमध्ये भाजपचे नेते जयंती भानुशाली यांची धावत्या रेल्वेगाडीत हत्या

गुजरातमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जयंती भानुशाली (वय ५३ वर्षे) यांची अज्ञातांनी धावत्या रेल्वेगाडीत हत्या केली. भानुशाली भुज-दादर एक्सप्रेसने भूजहून कर्णावतीला जात होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now