Bangladeshi Hindus Arrest Over Lawyer Killing : बांगलादेशात अधिवक्‍ता सैफुल यांच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी ३० हिंदूंना अटक

बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार होत असतांना भारत सरकारकडून कठोर पावले न उचलणे हिंदूंना अपेक्षित नाही. जगातील सर्व हिंदु ‘एक हैं तो सेफ हैं’ याची प्रचीती बांगलादेशातील हिंदूंना कधी येणार ?

Bangladesh Hindu Family Murder : बांगलादेशात गर्भवती हिंदु महिलेसह कुटुंबातील ४ जणांची हत्‍या

बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होणार, हे सांगायला ज्‍योतिषाची आवश्‍यकता नाही !

ISKCON Monk Arrest Controversy : (म्‍हणे) ‘भारत चुकीचे तथ्‍य मांडत असून ही गोष्ट आमच्‍या मैत्रीच्‍या विरोधात !’ – बांगलादेश

याला म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा ! चिन्‍मय प्रभु यांच्‍यावर देशद्रोहाचा खोटा गुन्‍हा नोंदवून त्‍यांना कारागृहात टाकणार्‍या बांगलादेशाला खडे बोल सुनावण्‍याचा भारताला अधिकार आहे. तेच भारताने केले.

Bangladesh Temple Attack : बांगलादेशामध्‍ये हिंदूंच्‍या ३ मंदिरांवर आक्रमण

यात फिरंगी बाजारातील लोकनाथ मंदिर, श्री मनसामाता मंदिर आणि हजारी लेनमधील श्री कालीमाता मंदिर यांचा समावेश होता.

ISKCON Monk’s Lawyer Tragically Killed : चितगाव (बांगलादेश) येथे मुसलमान अधिवक्‍त्‍याची हत्‍या !

चितगाव अधिवक्‍ता संघटनेचे अध्‍यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी आरोप केला की हिंदु आंदोलकांनी सैफुल यांना खोलीमध्‍ये पकडून त्‍यांची हत्‍या केली !

Bangladesh ISKCON Ban Demand : बांगलादेशात ‘इस्‍कॉन’वर बंदी घालण्‍यासाठी उच्‍च न्‍यायालयात मागणी !

सध्‍या बांगलादेशात जिहादी मानसिकतेचे लोक सत्तेत असल्‍याने तेथे हिंदूंच्‍या संघटनांची ही स्‍थिती होणारच आहे. आता जगभरातील हिंदू ‘एक हैं तो सेफ हैं’साठी काय करणार आहेत ?, हेच पहावे लागेल !

ढाका (बांगलादेश) येथे विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हिंसाचार : १०० हून अधिक घायाळ !

या हिंसाचारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ७ ते ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.

बांगलादेश सरकार ‘अदानी पॉवर’सह अनेक वीज निर्मिती करारांची चौकशी करणार

ट्रम्प यांचा समर्थक समजला जाणारा भारत आणि भारतीय लोक यांना त्रास देण्याचा प्रयत्न अमेरिकेतील भारतद्वेषी बायडेन सरकार करतच रहाणार आहे, हेच या घटनेतून लक्षात येते !

इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी देण्याची बांगलादेशाच्या सर्वाेच्च न्यायालयाची सरकारला विनंती

बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयच अशी मागणी करते, तर भारतातील हिंदूंनी त्यांच्या धर्माचा अवमान करणार्‍यांना अशी शिक्षा करण्याची मागणी केली, तर चूक ते काय ?