…म्हणून गरबा नृत्य आणि नमाजपठण यांची तुलना कधीच होऊ शकणार नाही !

रेल्वेमध्ये हिंदु महिलांनी गरबा नृत्य केले; म्हणून धर्मांधांनी त्याला विरोध करणे

काँग्रेसचे नेते उदित राज यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘चमचा’ असा उल्लेख

भाजपने उदित राज यांच्यावर टीका करतांना ‘उदित राज यांची आदिवासी विरोधी मानसिकता दिसून येते’, असे म्हटले आहे.

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील परमार्थ निकेतनमध्ये ८ आणि ९ ऑक्टोबर या दिवशी होणार ‘नारीसंसद’ !

‘लोकसंसद’चे श्री. रविशंकर तिवारी आणि ‘परमार्थ निकेतन’ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला सहभागी होण्याची संधी दिली.

धारणी (जिल्हा अमरावती) येथील महिला ग्रामसेवकासह सरपंचांना लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले लोकप्रतिनिधी !

मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

२ सहस्र रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

स्त्रियांना वारंवार छळणारे छुपे शत्रू (आजार) : ‘बार्थोलिन अब्सेस’ आणि नागीण !

. . . अशी तक्रार घेऊन आलेली त्रस्त मुलगी परत परत होणार्‍या ‘बार्थोलिन अब्सेस’ची बळी असते. हा आजार काय असतो, याविषयी जाणून घेऊया.

५ सहस्र रुपये देऊनही केसांना व्यवस्थित रंग न लावल्याने महिलेची धर्मांधाला मारहाण ! 

५ सहस्र रुपये घेऊनही केसांना व्यवस्थित रंग लावला नाही. त्यामुळे केस काळे होण्याऐवजी पांढरे झाले, असा आरोप करत येथील वर्षा काळे या महिलेने केशकर्तनालय चालक महमंद साजिद सलमान याला मारहाण केली.

शैलजा आणि मॅगसेसे !

साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवाचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करणार्‍या ३ मनसेच्या कार्यकर्त्यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबादेवी येथे मनसेच्या उपविभाग प्रमुखाकडून महिलेला मारहाण !

एका औषधाच्या दुकानासमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्या वेळी तेथील एका महिलेने त्यांना विरोध केला. त्या वेळी अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली.