५ सहस्र रुपये देऊनही केसांना व्यवस्थित रंग न लावल्याने महिलेची धर्मांधाला मारहाण ! 

सोलापूर – ५ सहस्र रुपये घेऊनही केसांना व्यवस्थित रंग लावला नाही. त्यामुळे केस काळे होण्याऐवजी पांढरे झाले, असा आरोप करत येथील वर्षा काळे या महिलेने केशकर्तनालय चालक महमंद साजिद सलमान याला मारहाण केली. या प्रकरणी महमंद साजिद सलमान याच्या तक्रारीनुसार वर्षा काळे यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील सात रस्ता परिसरात ‘डायमंड केशकर्तनालय’ आहे. महमंद साजिद याने केसांना रंग देण्यासाठी संबंधित महिलेकडून ५ सहस्र रुपये घेतले होते; मात्र एवढे पैसे खर्च करूनही केस काळे होण्याऐवजी पांढरे दिसत असल्याने महिलेचा संताप अनावर झाला.

संपादकीय भूमिका 

महिलांनो, धर्मांधांच्या दुकानात जायचे का ते ठरवा !