मुंबईत पदपथावरून १ वर्षाच्या मुलीला पळवणारी महिला गजाआड

सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणावरून तिचे छायाचित्र काही लोकांना दाखवल्यावर त्यांनी या महिलेला ओळखले होते. भ्रमणभाषच्या स्थानावरून ती तेलंगाणाहून सोलापूर येथे येत असल्याचे कळले. सोलापूर येथे आल्यावर पोलिसांनी तिला लगेच अटक केली.

पाद्रींचे आडनाव ‘भिडे’ किंवा ‘कुलकर्णी’ नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

सामाजिक माध्यमांमध्ये स्त्री स्वातंत्र्याची एकच चर्चा चालू आहे त्यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ‘पोस्ट’ शरद पोंक्षे यांनी पोस्ट प्रसारित केली आहे.

महिलांनी कपाळाला कुंकू लावणे ही हिंदु धर्माची शिकवण ! – अजय सिंह सेंगर, करणी सेनाप्रमुख, महाराष्ट्र

अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु महिलांनी कपाळाला कुंकू लावायला हवे’, अशी भावना सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे व्यक्त केली.

मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍याकडून उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकार्‍याचा विनयभंग !

मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वासनांध वृत्तीचे अधिकारी असणे राज्यासाठी लज्जास्पद !

मुलगी होऊ द्या हो !

मुलगा किंवा मुलगी असा भेद संपवण्यासाठी सरकारने समाजाचे प्रबोधन करण्यासह धर्मशिक्षण देणे आवश्यक !

नागपूर येथे जाब विचारला म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या प्रभागातून हाकलले !

गर्भवतीची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती !

मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर सासरी झालेल्या छळामुळे हिंदु तरुणीची आत्महत्या !

‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !

अभिनेत्री मनवा नाईक यांना ‘उबेर’ कॅबचालकाकडून धमकी !

दोषीवर कारवाई करण्याचे मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचे आश्वासन !

महिला तस्करीविषयी राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग संयुक्त कार्यक्रम राबवणार ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

संभाजीनगर येथून ३९ दिवसांत ५८ महिला गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या पुणे येथे बोलत होत्या.

संभाजीनगर शहरातून ३९ दिवसांत महिलांसह ५८ तरुणी बेपत्ता !

स्‍थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्‍ये लक्ष घालून महिला आणि तरुणी यांचा शोध घेण्‍यासाठी पोलिसांना समयमर्यादा द्यावी. पोलीस महिलांना शोधण्‍यात कुठे अल्‍प पडतात, हे त्‍यांच्‍या वरिष्‍ठांनी पहावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !