Delhi Acid Attack : देहलीमध्ये बलात्कार पीडितेवर बलात्कार्याने आम्ल फेकून केली आत्महत्या !
आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.
आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.
सरकारने आता घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी पूर्णवेळ संरक्षण अधिकारी नेमणे आणि प्रत्येक तालुक्यात पीडितांच्या समस्यांच्या निवारणार्थ केंद्रे खुली करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
गोव्यात बलात्काराच्या एकूण घटनांपैकी ७६ टक्के घटना या अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. तर ७५ घटनांमध्ये ९३.१ टक्के प्रकरणांत आरोपी पीडितेच्या ओळखीचा !
तरुणींनो, मुसलमान युवतींशी मैत्री केल्याचे भयानक परिणाम जाणा ! आणि सतर्क राहून धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना
मागील १० वर्षांत वेश्याव्यवसायातून ६२३ जणांना बाहेर काढण्यात आले आणि यामध्ये बार्देश तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे २९६ महिलांचा समावेश होता.
नीना गुप्ता यांनी ‘फेमिनिझम्’ला फालतू म्हटले, तर त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबण्याचे काही कारण नाही. स्त्रीला कशापासून मुक्तता मिळवून द्यायची आहे ? ‘स्त्रियांचे हित आणि त्यांचा उत्कर्ष कशात आहे ? आणि हा उत्कर्ष अशा चळवळींमुळे साध्य होणार का ?’, याचा विचार करण्याची वेळी आली आहे.
आजकाल ‘लव्ह-जिहाद’चे अनेक प्रकार वारंवार उघडकीस येतांना दिसत आहेत. या प्रकारांचा प्रारंभ अगदी मोगल भारतात आल्यापासूनचा आहे.
महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्यांचे केवळ निलंबन होते. निलंबन झाले, तर ६ मास त्यांना निम्मे वेतन मिळते आणि बहुतांश अधिकारी ६ मासांनंतर परत कामावर उपस्थित होतात !
जम्मू-काश्मीर येथील मुदस्सीर हुसेन महंमद हुसेन (वय १९ वर्षे) आणि यासीर हुसेन मोहम्मद यासीन (वय १९ वर्षे) यांनी तेथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे.