नागपूर पोलिसांची कारवाई !

नागपूर – जम्मू-काश्मीर येथील मुदस्सीर हुसेन महंमद हुसेन (वय १९ वर्षे) आणि यासीर हुसेन मोहम्मद यासीन (वय १९ वर्षे) यांनी तेथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण केले. नंतर तिला नागपूर येथे आणले. सीताबर्डी परिसरात फिरत असतांना पोलिसांनी तिघांनाही थांबवून चौकशी केली असता सत्य समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणांना अटक केली आहे, तर मुलीला शासकीय वसतीगृहात ठेवण्यात आले आहे. ते दोघे तिला भाग्यनगर येथे नेणार होते. (हिंदु मुलींना फूस लावून पळवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज