नवी देहली – येथील आनंद पर्वत परिसरात प्रेम सिंह नावाच्या ५४ वर्षीय व्यक्तीने १७ वर्षीय मुलीवर आम्ल फेकले आणि नंतर स्वतःते प्यायला. यामुळे त्याचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला. आम्ल फेकल्याने मुलगी किरकोळ भाजली. तिच्यावर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. प्रेम सिंह याने या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तो अंतरिम जामिनावर सुटला होता. त्यानंतर तो मुलीच्या कुटुंबियांना सतत धमक्या देत होता. आम्ल फेकण्याच्या पूर्वी त्याने मुलीला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली होती. मुलीने याला नकार दिल्यावर प्रेम सिंह याने तिच्यावर आम्ल फेकले.

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin