अश्‍वजीत गायकवाड याच्‍यासह तिघांना अटक आणि जामीन !

पीडित तरुणीची राज्‍याच्‍या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्‍णालयात जाऊन विचारपूस केली. त्‍याच वेळी या प्रकरणी कलम ३०७ जोडण्‍याचीही त्‍यांनी मागणी केली

Human Trafficking : बंगालमधून गोव्यात होणारी महिलांची तस्करी रोखण्यासाठी सिलिगुडी (बंगाल) येथील ५० स्वयंसेवी संस्था एकवटल्या !

वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींना त्यांच्या राज्यात पुन्हा पाठवून त्यांना सुरक्षा देणे आणि रोजगार मिळवून देणेच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये राज्यात पुणे चौथ्या स्थानी !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता न्यायालयात खटला जलद गतीने चालवण्यासह आरोपींना शिक्षा होण्यासाठीही तितक्याच तत्परतेने कारवाई होणे आवश्यक आहे.

पुणे येथे कपडे धुण्यासाठी घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर ३ वेळा अत्याचार !

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि कठोर उपाययोजना करावी ! तरच असे प्रकार थांबतील !

Haldwani Rape: हल्द्वानी (उत्तराखंड) येथील बालसुधारगृहातील १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुलीला वासनांधांकडे सोपवणार्‍या २ महिला कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !
अशा महिला म्हणजे स्त्री जातीला लागलेला कलंक होय !

श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे २ धर्मांधांकडून अल्पवयीन मुलींवर बलात्कार !

वारंवार होणार्‍या बलात्कारांमध्ये धर्मांधांचा सहभाग असणे, संतापजनक आहे. अशा धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Human Trafficking : केनिया (आफ्रिका) येथील मानवी तस्करीच्या प्रकरणात गोवा हे प्रमुख स्थान ! – अन्वेषण यंत्रणा

आणखी किती अपकीर्ती झाल्यावर गोमंतकीय जागे होणार आहेत ? पैशासाठी अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, कॅसिनो जुगार आदी चालू ठेवून जगात आपली तशी ओळख झाल्यावर गोमंतकीय जागे होणार का ?

Love Jihad : लव्ह जिहाद कायद्याविषयी शासन गंभीर; लवकरच निर्णय कळेल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हा कायदा तात्काळ करावा, अशी आग्रहाची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’चे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली.

हे जग दुर्योधन आणि दु:शासन यांचे आहे ! – कर्नाटक उच्च न्यायालय

इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !

बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर चालू झाले होते अनन्वित अत्याचार !

६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्‍या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.