सिंधदुर्ग : कणकवलीत युवतीवर सामूहिक बलात्कार
समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते !
समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते !
गुन्हा घडल्यापासून पसार आरोपीला ९ मासांनंतर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील उंबार्ली गावात अटक केली.
यवनांचे सैन्य हिंदूंच्या घराघरांत शिरून स्त्रियांना पळवून नेत होते, त्यांची विटंबना करत होते. हे सगळे बघितल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी नवरात्र बसवली.
भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?
सिन्नर (नाशिक) येथील एका ‘कॉफी शॉप’मध्ये अनैतिक धंदे चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड घातली. येथे ५० ते ६० गर्भनिरोधक आढळून आले. येथे अल्पवयीन मुलींसमवेत अश्लील चाळे करण्यासह अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत.
यवतमाळ येथून नागपूर येथे आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अरण्यात नेऊन बलात्कार करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.
उमरखेड येथे एका शाळेत इयत्ता ५ वीत शिकणार्या मुलीला दुचाकीवर शाळेत सोडण्याच्या निमित्ताने बाहेर नेऊन गुन्हेगाराने तिच्यावर अत्याचार केला. मुंबईतील डॉ. सायली शिंदे यांना पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गादेवीला प्रार्थना करूया, ‘हे देवी, तुझ्याप्रमाणे आम्हालाही धर्मविरोधकांचा सामना करता येण्यासाठी बळ दे आणि हिंदु धर्मावरील आघात आणि सर्व प्रकारचे जिहाद यांना तू नष्ट कर.’ नवरात्रोत्सव धार्मिक स्तरावर साजरे करून धर्मतेज वृद्धींगत करूया !
जनतेच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांवरच असे आरोप होणे गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !
यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नाही ना ? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा !