धर्मांधाने भाऊ आणि वडील यांनाही करायला लावले हिंदु युवतीचे शोषण !
|

बदायूँ (उत्तरप्रदेश) – दानिश नावाच्या धर्मांध तरुणाने दिनेश हे हिंदु नाव धारण करून बुलंदशहर येथील एका हिंदु युवतीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी निकाह केला. या प्रकरणी पोलिसांनी दानिश आणि त्याचे वडील अहमदमियाँ यांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध चालू आहे.
Grooming Jihad in Badaun: Danish becomes Dinesh to marry and forcibly convert a Hindu woman, arrested after the victim files police casehttps://t.co/8YSYqo1Ii9
— OpIndia.com (@OpIndia_com) July 14, 2021
दानिश हा देहलीत काम करत होता. वर्षभरापूर्वी सदर युवतीशी त्याची ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. यास युवतीने विरोध केला असता दानिशने तिला मारहाण केली. त्याने तिला उत्तरप्रदेशमधील गौरामई या त्याच्या मूळ गावी नेले. तिने निकाहाला विरोध केल्यानंतर दानिशने त्याचा भाऊ चाहतमियाँ आणि त्याचे वडील अहमदमियाँ यांना तिचे शोषण करायला लावले. १२ जून या दिवशी संधी मिळताच युवती दानिशच्या घरातून पळून तिच्या बहीणीच्या घरी गेली आणि तिने सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय