ज्या पाकिस्तानमध्ये इस्लामी देशांच्याही राजदूतांची मुले सुरक्षित नसतील, तेथे अल्पसंख्य असलेल्या सामान्य हिंदूंचे काय हाल होत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

इस्लामाबाद – अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलीखील यांची मुलगी सिलसिला अलीखील ही १६ जुलै या दिवशी घरी जात असतांना काही लोकांनी तिचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचेही सांगण्यात येत आहे. अपहण केल्यानंतर काही घंट्यांनंतर तिला सोडण्यात आले. अफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ने ही माहिती दिली. या अपहरणामागे कोणती व्यक्ती किंवा गट यांचा हात आहे, याविषयीची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. १६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानवर तालिबान्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. त्यावरूनच सूड उगवण्यात हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
At a time when the Taliban has made significant gains in Afghanistan with the help of Pakistan, the daughter of the Afghan Ambassador to Pakistan was abductedhttps://t.co/l3YnSyGhuv
— OpIndia.com (@OpIndia_com) July 18, 2021
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या