Putin On Donald Trump : डॉनल्ड ट्रम्प बहादूर नेते !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून कौतुक

Zelenskyy on PM Modi : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो !

पंतप्रधान मोदी लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यांच्या दृष्टीने फार मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत. कोणताही संघर्ष रोखण्यात भारत आणि मोदी यांचा मोठा प्रभाव पडू शकतो. युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा ते निश्‍चितच प्रयत्न करू शकतात.

Narendra Modi BRICS Summit : भारत शांततेसाठी योगदान देण्यास सदैव सिद्ध !

सर्व प्रयत्न हे माणुसकीला प्राधान्य देणारे असले पाहिजेत. भारत शांततेसाठी योगदान देण्यास सदैव सिद्ध आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Putin Warns To Use Nuclear Weapons : रशियावर क्षेपणास्‍त्रे किंवा ड्रोन यांद्वारे आक्रमणे झाल्‍यास अण्‍वस्‍त्रांचा वापर करू !

रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांची चेतावणी

Vladimir Putin : घटत्या लोकसंख्येमुळे नागरिकांनी कामाच्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवावेत !

रशियाची लोकसंख्या अल्प होत असल्याने चिंतेत असलेल्या पुतिन सरकारने नागरिकांना कार्यालयात काम करतांना शारीरिक संबंध ठेवण्याचे आवाहन केले आहे. याविषयी राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशियाच्या नागरिकांचे संरक्षण करणे, हे आमचे प्राधान्य आहे.

Ajit Doval Vladimir Putin Meet : अजित डोवाल यांनी घेतली व्‍लादिमिर पुतिन यांची भेट

या वेळी दोघांमध्‍ये दोन्‍ही देशांतील परस्‍पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि सुरक्षा या सूत्रांवर चर्चा झाली.

Vladimir Putin : युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो !

युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.  भारताखेरीज चीन आणि ब्राझिल यांचेही पुतिन यांनी नाव घेतले.

Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !

पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !

India Russia Relation : (म्हणे) ‘भारताने रशियाशी असलेले संबंध वापरून युक्रेन युद्ध थांबवावे !’ – अमेरिका

युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !

PM Modi Russia Visit : भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ, तर अमेरिकेने रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग !

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍या भेटीवर जागतिक प्रसारमाध्‍यमांचा सूर !