Zelensky On Modi-Putin Meet : (म्हणे) ‘घोर निराशा आणि शांततेच्या प्रयत्नांना एक विनाशकारी धक्का !’
काही वर्षांपूर्वी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरच्या सूत्रावरून भारताच्या विरोधात मतदान केले होते. तोही भारतियांसाठी विनाशकारी धक्का होता, हे झेलेंस्की यांनी लक्षात घ्यावे !