Ajit Doval Vladimir Putin Meet : अजित डोवाल यांनी घेतली व्‍लादिमिर पुतिन यांची भेट

या वेळी दोघांमध्‍ये दोन्‍ही देशांतील परस्‍पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध आणि सुरक्षा या सूत्रांवर चर्चा झाली.

Vladimir Putin : युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो !

युक्रेनसमवेतच्या संभाव्य शांतता चर्चेत भारत मध्यस्थ म्हणून चांगले काम करू शकतो, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.  भारताखेरीज चीन आणि ब्राझिल यांचेही पुतिन यांनी नाव घेतले.

Putin Warns America : जर्मनीत शस्त्रे तैनात केल्यास शीतयुद्धासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार !

पुतिन यांची अमेरिकेला चेतावणी !

India Russia Relation : (म्हणे) ‘भारताने रशियाशी असलेले संबंध वापरून युक्रेन युद्ध थांबवावे !’ – अमेरिका

युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !

PM Modi Russia Visit : भारत आणि रशिया यांच्‍यातील संबंध अधिक दृढ, तर अमेरिकेने रशियाला वाळीत टाकण्‍याच्‍या प्रयत्नाला सुरुंग !

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍या भेटीवर जागतिक प्रसारमाध्‍यमांचा सूर !

Zelensky On Modi-Putin Meet : (म्‍हणे) ‘घोर निराशा आणि शांततेच्‍या प्रयत्नांना एक विनाशकारी धक्‍का !’

काही वर्षांपूर्वी युक्रेनने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये काश्‍मीरच्‍या सूत्रावरून भारताच्‍या विरोधात मतदान केले होते. तोही भारतियांसाठी विनाशकारी धक्‍का होता, हे झेलेंस्‍की यांनी लक्षात घ्‍यावे !  

Discussions Restores Peace, Not War : युद्धामुळे नाही, तर चर्चेद्वारेच शांतता निर्माण होईल ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाकिस्‍तानसमवेत भारत अनेक वर्षे चर्चा करत होता; मात्र भारताला कधीही शांतता मिळाली नाही, हीसुद्धा एक वस्‍तूस्‍थिती आहे !

Indians In Russian Army : रशियाच्‍या सैन्‍यात भरती झालेल्‍या भारतियांना मायदेशी पाठवण्‍याची पुतिन यांची घोषणा !

पंतप्रधान मोदी यांनी रशिया दौर्‍याच्‍या वेळी उपस्‍थित केले सूत्र

PM Modi Russia Visit : पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण आयुष्‍य भारताच्‍या लोकांसाठी समर्पित केले ! – रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन

दोन्‍ही जागतिक नेत्‍यांनी राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या निवासस्‍थानी चहापानाच्‍या वेळी  अनौपचारिक चर्चा केली.

युक्रेन युद्ध संपवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान पुतिन यांनी गांभीर्याने घेतले !

रशियाने अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान गांभीर्याने घेतले आहे.