रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे युक्रेन सोडून जाणार्यांचा आकडा २० लाखांच्या पार ! – संयुक्त राष्ट्रे
युद्ध जसे अधिक भडकेल, तसे गरीब युक्रेनियन नागरिकही देश सोडून पलायन करतील. ही स्थिती अधिक चिंताजनक असेल. सर्व युरोपीय राष्ट्रांनी मानवतावादी भूमिका निभवावी, असेही ग्रँडी यांनी युरोपीय राष्ट्रांना आवाहन केले आहे.