आम्ही सर्व धर्मांचा मान राखतो ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक

नवी देहली – आम्ही सर्व धर्मांचा मान राखतो आणि सहिष्णुतेला प्रोत्साहन देतो, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांकडून नूपुर शर्मा प्रकरणी केले.

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, मी नूपुर शर्मा यांच्याविषयीचे वृत्त वाचले आहे; मात्र त्यांचे विधान ऐकलेले नाही.