Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

अकोला येथे ४८ ट्रक गहू गायब प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह ७ आरोपींना शिक्षा !

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असलेले ४८ ट्रक धान्य वर्ष  १९९९ मध्ये गायब झाले होते. घडलेल्या या प्रकरणाचा २४ वर्षा नतर निकाल लागला असून दोषी आढळलेल्या तत्कालीन निवासी ७ शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

मंगळुरू (कर्नाटक) येथे सोनसाखळी चोरणार्‍या अली आणि जमीर यांना अटक !

देशात अल्पसंख्यांक असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य आहेत ! अशांना कुणी शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

घड्याळ चोरीच्या संशयातून मुलाला मदरशात अर्धनग्न करून मारहाण !

अशी हिंसक कृत्ये होणार्‍या मदरशावर बंदीच आणायला हवी !

गोवा : म्हापसा येथील श्री बोडगेश्वर देवस्थानातील पादुकांची पेटी फोडणारे २ चोरटे गजाआड !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! रात्री मंदिरांची राखण करायची सोडून झोपलेल्या सुरक्षारक्षकांवरच कारवाई व्हायला हवी !

पुत्तुरु (कर्नाटक) येथे चोरीच्या प्रकरणातील दोघा चोरट्यांना अटक

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत !; मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्‍या दोघांना अटक !

डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत ! डोंबिवली – मद्यपान केलेल्या ८ ते १० जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी ३ ते ४ जणांना अटक केली आहे; मात्र मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्याकडून मुलावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार … Read more

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

Goa Temples Vandalised : कुडचडे (गोवा) येथील मंदिराच्या बाहेरील मूर्तीची तोडफोड, तर मोरजी येथे मंदिरात चोरी

हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित !

Karnataka Cows Theft : बैंदुरू (कर्नाटक) येथील ३ गायींची चोरी

गायींची चोरी, हत्या अथवा तस्करी कोण करते, हे जगजाहीर आहे. ‘गाय ही हिंदूंना मातेसमान असल्याने ते असे कृत्य कदापि करणार नाहीत’, हे लक्षात घ्या !