हरवलेले भ्रमणभाष शोधण्यासाठी भारत सरकारचे ‘ऑनलाईन पोर्टल’ !
आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले.
आतापर्यंत या पोर्टलवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक अन्वेषण करून त्यांपैकी १०७ भ्रमणभाष शोधण्यात यश आले.
‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो !
नायब तहसीलदारच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची काय व्यथा ?
मालेगावमध्ये किती वर्षे वीज देयके वसूल केली जात नाहीत ? याविषयी संबंधित अधिकार्यांनी सरकारला का कळवले नाही ? कि कळवूनही त्यावर काही उपाययोजना निघाली नाही ? या संदर्भातील उत्तरे महावितरण आणि पोलीस प्रशासन या दोघांनीही दिली पाहिजेत !
मुंबईत विविध ९ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
चाकण औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. वर्ष २०२२ मध्ये शहरातून ३९ लाख रुपये किंमतीच्या १५७ दुचाकी, तर वर्ष २०२३ मध्ये २५ लाख रुपये किंमतीच्या १०९ दुचाकींची चोरी झाली आहे.
देशात गेल्या २० वर्षांपासून किरणोत्सर्ग करणार्या उपकरणांची सातत्याने चोरी होत आहे. ही उपकरणे रुग्णालये, खाणी, संशोधन संस्था आदी ठिकाणी वापरण्यात येत असतांना त्यांची चोरी झालेली आहे.