|

छत्रपती संभाजीनगर – खुलताबाद येथील मदरशात आलिम (विद्वान) होण्यासाठी गेलेल्या सुरतच्या १६ वर्षीय मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण होत असल्याचा व्हिडिओ उघड झाला होता. घड्याळ चोरल्याच्या संशयावरून त्याला ही शिक्षा देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी संबंधित मुलाच्या वडिलांनी कारवाईची मागणी केली आहे. वडील म्हणाले, ‘‘आम्ही तातडीने खुलदाबादच्या मदरशात जाऊन विश्वस्तांची भेट घेतली. तेथे अशा प्रकारची शिक्षा देणार्या शिक्षकाला नोकरीवरून काढण्यात आल्याचे विश्वस्तांनी सांगितले आहे. पोलिसांनी आमची तक्रार वैध मानली आहे.’’
संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अर्धनग्न अवस्थेत बसलेल्या मुलाच्या डोक्यावर ५ जणांनी थुंकून त्याच्या पाठीवर थाप मारली. तो विव्हळत असूनही त्याला वाचवायला कुणीही गेले नाही.
संपादकीय भूमिका
|
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !