भारतीय न्यायप्रणालीची स्थिती ! वर्ष २०१७ मधील शिक्षा अंतिम करायला इतकी वर्षे का लागली ?

इस्लाम याला वर्ष २०१७ मध्ये एर्नाकुलम् सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यावर मे २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.’

न्यायालयाचा अवमान करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई व्हावी !

कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये वर्ष २०१० पासून देण्यात आलेली सर्व ओबीसी (इतर मागावर्गीय) प्रमाणपत्रे बेकायदा ठरवली आहेत. ‘उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही’, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

संपादकीय : अदृश्य हातांची करामत !

अनेक गुन्ह्यांना कारणीभूत ठरणार्‍या दारू आणि पब विकृतीवर देशभरात तात्काळ बंदी आणणे आवश्यक !

Bengal  OBC Certificates Canceled : बंगालमधील वर्ष २०१० नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्रे कोलकाता न्यायालयाने केली रहित !

न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भारतीय राज्यघटनेचाच अवमान करत आहेत. याविषयी देशातील राजकीय पक्ष गप्प का ?

ममता बॅनर्जी सरकार ‘भारत सेवाश्रम संघा’चा आश्रम पाडणार असल्याने आश्रमाला संरक्षण द्यावे ! – महंतांची उच्च न्यायालयात मागणी

साधू-संतांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणार्‍या ममता बॅनर्जी सरकारला एक दिवस हिंदू रस्त्यावर आणल्याविना रहाणार नाहीत !

Madras HC allows Angapradakshinam : मद्रास उच्च न्यायालयाने दिली उष्ट्या पत्रावळीवरील अंगप्रदक्षिणेला अनुमती !

मद्रास उच्च न्यायालयाने उष्ट्या पत्रावळीवरील अंगप्रदक्षिणा घालण्याला अनुमती दिली आहे. या प्रथेवर मद्रास उच्च न्यायालयानेच वर्ष २०१५ मध्ये बंदी घातली होती.

संपादकीय : ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती !

अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्‍या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !

Delhi High Court : देहली उच्च न्यायालयाने ५ आतंकवाद्यांची जन्मठेपेची शिक्षा अल्प करून १० वर्षे केली !

न्यायालयाने म्हटले, ‘अनेक प्रकरणांमध्ये अडकूनही त्यांनी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही.’ बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुजफ्फर अहमद भट, मेहराज-उद-दीन चोपन आणि इश्फाक अहमद भट, अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत.

मानहानीचा खटला आणि त्याविषयीची माहिती

अपकीर्तीच्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीविरुद्ध लेखी स्वरूपात काही मानहानीकारक खोटे आणि निंदनीय लिहिले असल्यास ही गोष्ट अपकीर्तीमध्ये येते.

पुणे येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या कारच्या धडकेत २ अभियंत्यांचा मृत्यू !

येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांग अग्रवाल याने त्याच्या ईव्ही पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.