Ranjit Singh Murder Case : ‘डेरा सच्चा सौदा’ संप्रदायाच्या प्रमुखांची हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता !
उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रहित केला !
उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रहित केला !
जामिनावर असतांना केजरीवाल यांनी देशभर प्रचारसभा घेतल्या, तेव्हा त्यांना वैद्यकीय चाचण्या करून घ्यायची आठवण आली नाही का ?’
आरोपीने (पतीने) हुंडा म्हणून गाडीची मागणी केली आणि त्याची ही मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादीला (पत्नीला) घरातून हाकलून दिले. या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ४९८अ, ३२३, ५०६ …
१६ आरोपींना अटक; ‘मकोका’नुसार कारवाई
२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुल्यावरून मध्यरात्री दीड वाजता शहरातील मोठ्या उद्योजक कुटुंबातील २ महिलांच्या वाहनाने दुचाकीवरील २ तरुणांना धडक दिली होती. या प्रकरणी २४ मे या दिवशी सत्र न्यायाधीश आर्.एस्. पाटील यांच्या न्यायालयाने त्या महिलांचा जामीन नाकारला आहे.
मेधा पाटकर यांनी भारतीय दंड विधानच्या कलम ५०० अंतर्गत दंडनीय गुन्हा केला आहे. त्यामुळे त्या दोषी आहेत. त्यांनी जाणूनबूजून तक्रारदाराची अपकीर्ती केली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला गाझा पट्टीतील राफा भागामध्ये करण्यात येणारी आक्रमणे थांबवण्याचा आदेश दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला होता आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे युद्ध थांबवण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती.
पुण्यात पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती.
‘जमावाला कोणताही धर्म नसतो’, अशी टिप्पणी करत राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात १८ जणांना जामीन संमत केला आहे. हे प्रकरण बाबू महंमद विरुद्ध राजस्थान सरकार असे आहे.
जात आणि धर्म यांच्या नावाखाली राजकारण करून देशाची होणारी अधोगती रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक !