‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या विरोधात याचिका !
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या विरोधात नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. ६ ऑगस्टला याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या विरोधात नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी याचिका प्रविष्ट केली आहे. ६ ऑगस्टला याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.
तिहेरी तलाक प्रकरणात आणि अलीकडील एका पोटगी प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान वैयक्तिक कायदा लागू नसल्याचे सांगितले होते. एवढे सर्व होऊनही कोणतेही प्रकरण आले की, वैयक्तिक कायद्याचे तुणतुणे वाजवले जाते.
कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी करणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह वाद !
संशयित हिंदूंना न्यायालयात उपस्थित करणार आहेत, हे कळल्यावर मुसलमान मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते. हे कळल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित झाले.
देहलीतील तीस हजारी न्यायालयाने एका कुत्र्यावर आम्ल फेकणार्या ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हिंदु पक्षाने प्रविष्ट केलेल्या याचिकांमध्ये शाही इदगाह मशिदीची भूमी हिंदूंची भूमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो’ , हे आता ब्रिटिशांनाही कळले असेल ! जिहाद आतंकवाद्यांना जगाच्या पाठीवर केवळ फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सर्व देशांनी कायदा केला पाहिजे !
व्यंगचित्रात राष्ट्रध्वजातील भगव्याऐवजी काळा रंग दाखवला !
केवळ झारखंडमध्येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्यासाठी पथकच स्थापन करणे आवश्यक आहे.