कसायाच्या कह्यातून सोडवून गोशाळेत दिलेला गोवंश गोशाळेतच रहाणार !
महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ सी, ९, ९ ए. अंतर्गत गु.र.नं.८३/२०२४ नुसार कायदेशीर गुन्हा नोंदवून तेथील गोवंश एका स्थानिक गोशाळेकडे सुपुर्द करण्यात आला होता.
महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ सी, ९, ९ ए. अंतर्गत गु.र.नं.८३/२०२४ नुसार कायदेशीर गुन्हा नोंदवून तेथील गोवंश एका स्थानिक गोशाळेकडे सुपुर्द करण्यात आला होता.
येथे २८ जुलै २०१२ या दिवशी हिंदु जागरण वेदिके या संघटनेवर ‘होम स्टे’ (मेजवानी करण्याचे ठिकाण) पार्टीवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आरोप करण्यात आला होता.
तक्रारदाराच्या अधिवक्त्यांनी ७ जणांविषयी प्रत्यक्ष दर्शनी छायाचित्रे ‘व्हिडिओ स्टेटस’च्या माध्यमातून लावल्याचे न्यायालयात सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्या का लक्षात येत नाही ?
निलंबित सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवो आयोगाने) त्यांची उमेदवारी रहित केल्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली आहे.
वृत्तवाहिनीने एखाद्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम करणे अवमानकारक नाही. हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अंतर्गत येते, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मुळात केंद्र सरकारने वक्फ कायदा आणि मंडळ दोन्ही रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात रेल्वे, संरक्षण मंत्रालय यांच्यानंतर वक्फ मंडळाकडेच सर्वाधिक भूमी आहे. हे देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नाही !
तालुक्यातील बळवंतनगर, बांदा येथे अवैधरित्या वास्तव्य केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक महंमद शांतो सलीम सरकार (वय २० वर्षे) हा ३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता.
‘आकार डीजी-९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे आणि या खटल्यातील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी संवाद साधला. आजच्या लेखात अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याशी झालेला संवाद येथे देत आहोत.
अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी होती, असेच जनतेला वाटेल ! अशा शिक्षांमुळेच वासनांधांवर वचक बसू शकतो !