पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी करणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या मूळ गुन्ह्यासह अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने पालटून पुरावा नष्ट करणे, चालकावर दबाव आणून खोटे म्हणणे (जबाब) मांडायला लावणे आणि त्याला डांबून ठेवणे या प्रकरणी २ गुन्हे नोंद आहेत. त्यांपैकी रक्ताचे नमुने पालटून पुरावे नष्ट केल्याच्या प्रकरणी ७ आरोपींच्या विरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र नुकतेच प्रविष्ट करण्यात आले आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत ! – पुणे पोलीस आयुक्तांची मागणी
‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत ! – पुणे पोलीस आयुक्तांची मागणी
नूतन लेख
- वसई गावात इलेक्ट्रिकच्या पट्ट्यावरून श्री गणेशमूर्ती पाण्यात सोडण्याची यंत्रणा
- श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कोणत्याही परिस्थितीत नदीतच करण्यावर सकल हिंदु समाज ठाम !
- हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरले जात आहे ! – शरद पोंक्षे
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या इचलकरंजी विभागात १३ कोटी रुपयांचा अपहार
- चंद्रपूर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी एकाला अटक
- विधी आणि न्याय विभागाच्या विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे ८ महिन्यांत १२ कोटी ७३ लाख रुपयांचे रुग्णांसाठी अर्थसाहाय्य !