Death Threat Pak Chief Justice : पाकिस्तानच्या सरन्यायाधिशांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांनी खटल्याचा निर्णय पालटला !
पाकिस्तानात कायद्याचे नाही, तर जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचे राज्य आहे, हेच यातून पुन्हा लक्षात येते !
पाकिस्तानात कायद्याचे नाही, तर जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचे राज्य आहे, हेच यातून पुन्हा लक्षात येते !
पतीची हत्या करणार्या महिलेविरुद्ध प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेला हत्येचा गुन्हा मद्रास उच्च न्यायालयाने रहित केला. महिलेच्या पतीने दारूच्या नशेत तिच्या २१ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने कागदपत्रे सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. आता या घटनेवर केरळ उच्च न्यायालयाने हे कठोर भाष्य केले आहे.
निर्दोष आणि गरीब हिंदु महिलेला आमीष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना आहे. अशा घटना टाळण्यासाठी न्यायालये सजग आहेत, असे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपी रफीक बेपारी याला जामीन नाकारला.
उच्च न्यायालयाने धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !
सराईत गुन्हेगार उच्चाप्पा मंगळूर याला तडीपार केलेले असतांनाही त्याने पुण्यात येऊन ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. न्यायालयाने त्याला २१ वर्षे सक्तमजुरी आणि ७५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अटालामाता मंदिर प्रकरणाची २१ ऑगस्टला दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालय २ सप्टेंबर २०२४ या दिवशी निर्णय देणार आहे. हिंदु पक्षाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतीय पुरातत्व विभागाचे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्यांच्या अहवालात अटाला मशिदीचे वर्णन ‘अटाला देवी मंदिर’ असे केले आहे.
अधिवक्ता अब्राहम त्यांच्यासह प्रदीप आणि स्नेहामयी कृष्णा यांनी केलेला अर्ज, त्यासंदर्भात झालेली जनहित याचिका आणि इतर निकालपत्रे लक्षात घेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यास अनुमती दिली.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याच्या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी प्रविष्ट केला आहे.