UP Babbar Terriorist Arrested : कौशांबी (उत्तरप्रदेश) येथून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

जिहादी आतंकवाद्यांप्रमाणेच खलिस्तानी आतंकवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर पावले उचलणे आवश्यक !

Pakistan Military Base Attack : खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या आतंकवादी आक्रमणात १३ जण ठार !

‘जे पेरले, तेच उगवले’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकिस्तान ! भारतात जिहाद करू पहाणार्‍या पाकिस्तानच्या मुळावरच आता त्याने पोसलेला आतंकवाद घाव घालत आहे, हेच खरे !

Afghanistan Conversions : अफगाणिस्तानमध्ये विदेशी पर्यटकांचे केले जात आहे धर्मांतर !

धर्मांतरित झालेले पर्यटक त्यांच्या देशात आतंकवादी कारवाया करण्याची शक्यता

Kolkata Jadavpur University Protest : बंगालचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू आक्रमणात घायाळ

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !

Article On Khalistani Terrorism Removed : अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापिठाने खलिस्तानी आतंकवादावर लिहिलेला लेख भीतीपोटी मासिकातून काढून टाकला

खलिस्तान आतंकवाद अमेरिका आणि कॅनडा पुरस्कृत आहे, असेच चित्र आहे. त्यामुळे खलिस्तानविरोधातील लेख अमेरिकेला कसा चालणार ?

Islamic State Terrorist Sentenced In Germany : ‘इस्लामिक स्टेट’च्या दोन आतंकवाद्यांना जर्मन न्यायालयाने सुनावली शिक्षा !

कुराण जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ संसदेवर केले होते आक्रमण !

Pakistan Bomb Blast : पाकमध्ये मशिदीत शुक्रवारच्या नमाजपठणाच्या वेळी बाँबस्फोट : ५ जण ठार

भारतात असे झाले असते, तर यासाठी हिंदूंना उत्तरदायी ठरवून ‘भगवा आतंकवाद’ असे म्हटले गेले असते; मात्र पाकिस्तानसह अनेक इस्लामी देशांमध्ये मशिदीत मुसलमानांकडून अशा प्रकारचे स्फोट घडवले जातात, त्यावर जगातील एकही इस्लामी देश, इस्लामी संघटना, इस्लामी धर्मगुरु तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

Sunil Gavaskar On Ind Vs Pak Cricket : सीमेवर शांतता झाल्याखेरीज भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट सामने होऊ शकत नाहीत !

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची स्पष्टोक्ती ! किती भारतीय क्रिकेटपटूंनी गेल्या अनेक वर्षांत अशा प्रकारचे विधान उघडपणे केले आहे ?

Batala Encounter : बटाला (पंजाब) : पोलिसांसमवेतच्या चकमकीत १ आतंकवादी ठार !

पंजाब पोलिसांनी गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला येथे मोठी कारवाई करत जैंतीपूर आणि रायमल बाँबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहितला ठार मारले. २७ फेब्रुवारीला उशिरा झालेल्या या चकमकीत पोलीस आणि मोहित यांच्यात गोळीबार झाला.

India Slams Pakistan In UN : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय साहाय्यावर पोसलेला देश !

संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले !