Jaishankar’s Warning : ‘२६/११’सारखी आक्रमणे भारत आता सहन करणार नाही !
आक्रमणे झाल्यानंतर कारवाई करण्याचा विचार करण्याऐवजी भारतावर यापुढे आक्रमण करण्याचेच कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे !
आक्रमणे झाल्यानंतर कारवाई करण्याचा विचार करण्याऐवजी भारतावर यापुढे आक्रमण करण्याचेच कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे !
‘काँग्रेसने ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता’, भगवा हा केवळ शब्द नसून तो भारतीय संस्कृतीचा रंग आहे. तो बलीदान आणि अभिमान यांचे प्रतीक आहे.
जिहादी आतंकवादी संघटना आणि खलिस्तानी आतंकवादी यांच्यावर नव्हे, तर प्रखर भारतप्रेमी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणार्यांवर भारतानेच बंद घातली पाहिजे !
देशभरातील काही राज्यातील संशयित गुन्हेगार एकत्रित येऊन केलेला संशयित गुन्हा पहाता आतंकवादी संघटनांना आर्थिक साहाय्य करण्याची हीसुद्धा माध्यमे असू शकतात.
पाकसह अनेक देशांनी ब्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील केवळ १३ देशांना ब्रिक्सचे भागीदार बनवण्याची घोषणा करण्यात आली.
इस्लामी देशांवर जेव्हा आतंकवादी आक्रमण होते, तेव्हा ते लगेचच संबंधित आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर अन्य देशांतील ठिकाणांवर आक्रमण करतात; मग भारत पाकिस्तानवर असे आक्रमण का करत नाही ?
जम्मू-काश्मीरला अस्थिर करण्यासाठी जिहाद्यांचे प्रयत्न सातत्याने चालू असून हे रोखण्यासाठी जिहाद्यांची निर्मिती करणार्या पाकिस्तानचा नायनाट करण्यासमवेत त्यांच्या विचारसरणीला देशातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !
शेख हसीना यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले नव्हते आणि त्या अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले अंतरिक सरकार बेकायदेशीर आहे.
कॅनडाचे सार्वभौमत्व महत्त्वाचे असून परदेशातून होणारा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. जवळपास ५० मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली.