लंडन येथील भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांकडून राष्ट्रध्वजाची विटंबना !

राष्ट्रध्वजावर गोमूत्र ओतून ब्रिटनच्या पंतप्रधानांना म्हटले, ‘तुम्ही येऊन प्या!’

कॅनडा हा आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे ! – रवीरंजन सिंह, अध्‍यक्ष, झटका सर्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘कॅनडाचा हात, खलिस्‍तानी आतंकवाद्यांना साथ !’

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

देहलीत अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड !

भारताने कॅनडाच्या ४१ अधिकार्‍यांना देश सोडून जाण्यास सांगितले !

१० ऑक्टोबरपर्यंत अधिकारी परत न गेल्यास त्यांच्या सवलती बंद होणार !

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !

पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून पळाला होता !

पाकच्या कुख्यात आतंकवादी हाफिज सईद याच्या अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचा दावा !

कमालुद्दीन सईदचा मृतदेह जब्बा खोर्‍यात मिळाल्याचा दावा काही सामाजिक माध्यमांवरील खात्यांकडून केला जात आहे.

कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत.

कॅनडाकडून आतंकवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचार यांना मोकळीक !

जे आतंकवाद आणि फुटीरतावाद यांची भाषा करतात त्यांच्यावर सरकारने  कारवाई केली पाहिजे. ‘फुटीरतावाद्यांचे विचार हे सर्व शीख समाजाचे विचार आहेत’, असे समजण्यात येऊ नये. 

भारत आणि कॅनडा यांच्‍या संघर्षात भारताचे आक्रमक धोरण !

‘कॅनडामध्‍ये ३ मासांपूर्वी ‘खलिस्‍तानी टायगर फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा मुख्‍य हरदीप सिंह निज्‍जर याची अज्ञातांनी गोळ्‍या घालून हत्‍या केली. या घटनेच्‍या ३ मासांनी १८ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी ‘निज्‍जर याच्‍या हत्‍येमध्‍ये ..

खलिस्‍तानी केवळ भारतच नव्‍हे, तर कॅनडासाठीही धोकादायक !

ज्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना वाचवण्‍यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो भारताशी संघर्ष करत आहेत, त्‍याच खलिस्‍तानी आतंकवाद्यांवर २६८ कॅनेडियन नागरिकांची हत्‍या केल्‍याचा आरोप आहे.