इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार !

अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर केला प्रस्ताव !
इराणने हमासला शस्त्रास्त्रे पुरवणे थांबवावे !

भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?

जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

कॅनडाने भारताच्या आदेशानंतर त्याच्या ४१ अधिकार्‍यांना माघारी बोलावले !

आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचा कॅनडाचा दावा

अमेरिकेने हमासशी संबंधित १० जणांवर घातले निर्बंध !

यामध्ये हमासच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणारे सदस्य, इराण सरकारशी निकटचे संबंध असणारे, कतारमधील आर्थिक संस्थेचे सदस्य, हमासचा एक प्रमुख कमांडर, गाझामध्ये ऑनलाईन आर्थिक व्यवहार पहाणारे आदींचा समावेश आहे.

लेबनॉन येथील अमेरिकेच्या दूतावासाला लावण्यात आली आग !

आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा हात !

पॅलेस्टाईनवरील आक्रमण थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याची  विरोधी पक्षांची घातक मागणी !

भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !
इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !

काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ पटींनी वाढ !

असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

ब्रसेल्स (बेल्जियम) येथे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या गोळीबारात स्विडनचे २ नागरिक ठार !

आतंकवाद्यांच्या सावटाखाली युरोपीय देश !

नव्या भारताचे इस्रायलशी संबंध !

‘हमास’ने चालू केलेल्या या संघर्षात पुन्हा एकदा इस्रायलचा विजय होईल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा आणखी आकुंचन पावतील.

भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे रहाण्याची धर्मांध एस्.डी.पी.आय.ची राष्ट्रघातकी मागणी !

पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलणार्‍या एस्.डी.पी.आय.ने हमासने केलेल्या अमानुष क्रौर्याविषयी बोलावे. ‘हमास एक आतंकवादी संघटना आहे’, असे एस्.डी.पी.आय. का सांगत नाही ?